25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी….
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी…. अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा […]
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक जळगाव प्रतिनिधी- एरंडोल तालुक्यातील ताडे गावाचे सुपुत्र आय ए एस अधिकारी राजेश प्रभाकर पाटील यांची नुकतीच ओरिसा राज्याच्या सहकार विभागाच्या सचिव पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. यासोबतच त्यांची विशेष सचिव गृहनिर्माण व नगर विकास […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”* जेजुरी, पुरंदर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे […]
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न. *धुळे:दोंडाईचा (प्रतिनिधी)दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे सर्व शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वी संजीवन समाधी सोहळा सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची […]
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पारोळा पोलीस स्टेशन गुरक्रं. १९९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिंनाक २४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न मुंबई प्रतिनिधी आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,मुरबाड तालुका व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्या एकत्रित सहविचार सभेत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या […]
जळके व विटनेरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन* *गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील*
*जळके व विटनेरमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन* *गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. २५ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – “गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पाळधी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम* *”झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे”* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील*
*_‘ *एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पाळधी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम* *”झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे”* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव दि. २५ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – “आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु आणि पहिली सावली असते. झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे. झाडांमुळे मिळणारा प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, हे आपण हॉस्पिटलमध्ये अनुभवतो,” असे […]
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात! क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा!
गांधलीपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा; नागरिक म्हणतात – आता आमचं आरोग्य धोक्यात! क्रांती दिनी धरणे, स्वातंत्र्य दिनी तीव्र आंदोलनाचा इशारा! अमळनेर प्रतिनिधी गांधलीपुरा परिसरातील दर्गा अली मोहल्ला येथील मस्जिद मागील गल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित नळपाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात नागरिकांच्या वतीने अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर & पब्लिक लाइब्रेरी […]
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण “श्रावण मासी हर्ष मानसी… हिरवळ दाटे चोहिकडे” निसर्ग नटतो, मन आनंदित होतं आणि श्रद्धेच्या सागरात भक्तीचा महोत्सव दररोज नांदतो! या पावसाळी, पवित्र श्रावण महिन्याच्या मंगलप्रभात निमित्त, आपणा सर्वांना श्रावणमासाच्या उत्स्फूर्त, हिरव्या शुभेच्छा..! 🌾 कृषीप्रियांच्या प्रगतीचा संकल्प — कृषिभूषण साहेबराव पाटील मा. आमदार, अमळनेर विधानसभा 🌸 निसर्गप्रेम व सामाजिक जाणिवा लाभलेल्या […]