रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन
रोटरी इंटरॅक्ट क्लबद्वारे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यायाम विषयक व्याख्यानाचे आयोजन जळगांव प्रतिनिधी ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या वतीने दिनांक १० जुलै २०२५ रोजी “व्यायामाचे महत्त्व” या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणीता झांबरे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रवी […]
महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य”
“महाविकास आघाडीसोबतच निष्ठा — दिपक पाटील यांचा पक्षप्रवेश रखडण्यामागचं सत्य” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): गेल्या काही दिवसांपासून वाघोदे परिसरात पंचायत समितीच्या उमेदवारीसंदर्भात विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच, दिपक पाटील यांच्या पक्षप्रवेशावरही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यास अडथळा येतोय की काय, अशी कुजबूज होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिपक […]
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा”
शारदा विद्यालयात होणार राजेंद्र दोधूलाल चौधरी सरांचा सेवानिवृत्ती सोहळा “कलेच्या साधनेतून समाजशीलतेकडे प्रवास — उद्या राजेंद्र चौधरी सरांच्या कार्याला सन्मानाचा मुजरा” अमळनेर (प्रतिनिधी – ईश्वर महाजन) : कळमसरे गावाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात आपले मोलाचे योगदान देणारे शारदा माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. राजू दोधूलाल चौधरी यांचा सेवापूर्ती व सत्कार समारंभ उद्या, २० जुलै […]
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित परभणी ( प्रतिनिधी ): लोकशाही उत्सव असलेल्या सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या २०२४ मध्ये यशस्वी अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे (भा. प्र. से.) यांनी प्रशस्तीपत्रक देत त्यांच्या कार्याची दखल घेतली […]
धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !…
*धरणगाव शहरातील धरणी नाला रस्ता व आठवडे बाजार परिसर अतिक्रमण मुक्त* सर्व नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढावे : मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांचे आवाहन !… प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव – नगरपरिषदेने शासनाच्या अभय योजनेचा लाभ सर्व मालमत्ताकर थकबाकीदारांना मिळण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या नेतृत्वात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहरात गेल्या आठवडाभर […]
वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन
वाणी समाजातील बहाळ येथे असलेल्या पाच परिवाराचे कुलदैवत आई सारजा बारजा देवीचे मेहुणबारे येथे प्रतिस्थापनेचे नियोजन धुळे – वाणी समाजातील सोनजे, नानकर, पाचपुते, खानकरी, ढोमणे या पाच परिवारांचे मुळ कुलदैवत आई श्री सारजा बारजा देवी, बहाळ, ता. चाळीसगांव येथे असून येथे येणार्या भाविकांची सोयी-सुविधा व्हावी म्हणून आई कुलस्वामिनी लालाबाई, फुलाबाई या नावाने ट्रस्ट तयार करण्यात […]
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा. स्वाती बऱ्हाटे यांची नियुक्ती. जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा.श्री.आर.बी. ठाकरे तर पर्यवेक्षकपदी प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे यांची नुकतीच के.सी.ई.सोसायटी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. प्रा.श्री.आर.बी.ठाकरे भौतिकशास्त्र विभागात तर प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे जीवशास्त्र विभागात गेल्या २२वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल […]
अखेर मंगरूळ येथे लाभार्थ्यांना झाले सन्मानाने भांडे वाटप आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातल्याने झाले कामगारांचे समाधान
अखेर मंगरूळ येथे लाभार्थ्यांना झाले सन्मानाने भांडे वाटप आमदार अनिल पाटील यांनी लक्ष घातल्याने झाले कामगारांचे समाधान अमळनेर प्रतिनिधी- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत भांडे वाटप कार्यक्रमात गेल्या तीन चार दिवसांपासून मोठा गोंधळ उडून लाभार्थ्यांना भांडे न मिळता खाली हात परतावे लागत असताना आमदार अनिल पाटील यांनी यात लक्ष घातल्याने मंगरूळ […]
अमळनेरात २० रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
अमळनेरात २० रोजी भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर : धार्मिकतेसोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी) संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी आर. झूणझूवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमानाने २० जुलै रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले […]
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप!
पाष्टे येथे महाराजस्व समाधान शिबिरात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप! धुळे प्रतिनिधी आज दिनांक 18 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता मौजे पाष्टे (ता. शिंदखेडा) येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत भव्य प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. यामध्ये नागरिकांना उत्पन्न, अधिवास, जातीचे, नॉन क्रिमिलिअर आदी महत्त्वाचे दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय “जिवंत सातबारा […]