दारिद्र्याच्या अंधारातून यशाचा प्रकाश!” भडणे येथील मोहित व मनोज गिरासे बंधूंनी पित्याच्या स्वप्नांना दिली यशस्वी उंची
“दारिद्र्याच्या अंधारातून यशाचा प्रकाश!” भडणे येथील मोहित व मनोज गिरासे बंधूंनी पित्याच्या स्वप्नांना दिली यशस्वी उंची शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा घरात अठरा विश्व दारिद्र्य जिद्द आणि चिकाटी आणि स्वतःचा आत्मविश्वासाच्या बळावर भडणे येथील संजय नारायण गिरासे याना दोन मुल मनोज व मोहित दोघ मुलांनी घरची परिस्थिती अतिशय बिकट आई व आजी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंबाच्या […]
लोकस्वातंत्र्य म्हणजे खऱ्या कर्तृत्वाने राज्याबाहेर जाऊन पोहचलेला पत्रकार महासंघ..! पुष्पराज गावंडे* *लोकस्वातंत्र्यच्या चळवळीत बुलढाण्याची ताकद उभी करू …..जगदिश अग्रवाल* *दमाणीच्या सभापती शुक्ल यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार!*
*लोकस्वातंत्र्य म्हणजे खऱ्या कर्तृत्वाने राज्याबाहेर जाऊन पोहचलेला पत्रकार महासंघ..! पुष्पराज गावंडे* *लोकस्वातंत्र्यच्या चळवळीत बुलढाण्याची ताकद उभी करू …..जगदिश अग्रवाल* *दमाणीच्या सभापती शुक्ल यांना “लोकस्वातंत्र्य समाजरत्न जीवन गौरव पुरस्कार!* *पत्रकार जगदिश अग्रवाल,दमाणीचे हर्षे,पवार,साळवे,मुदलियार व देशमुख यांचेही सन्मान* *अकोला* – पत्रकार आणि सामाजिक कल्याणाचा एकच ध्यास घेऊन संघर्षक चळवळीतील खऱ्या कर्तृत्वाने महाराष्ट्रभर संघटन आणि पाच राज्यामध्ये पोहचलेली […]
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन
होमिओपॅथीच्या प्रश्नासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे ह्यांचे आमदारांना निवेदन पुणे शिंदवणे: महसूल विभाग ,छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान कार्यक्रम अंतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम येथे राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. उरळीकांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी होमिओपॅथीच्या समस्या सोडवण्यासाठी शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार श्री ज्ञानेश्वर उर्फ […]
गणिताचा उत्सव… ए.टी. झांबरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय दिवस रंगतदार कार्यक्रमाने साजरा
गणिताचा उत्सव… ए.टी. झांबरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय पाय दिवस रंगतदार कार्यक्रमाने साजरा जळगांव प्रतिनिधी 22 जुलै हा आंतरराष्टीय पाय दिवस या निमित्ताने ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात गणित मंडळाची स्थापना करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना गणितीय रांगोळी हा उपक्रम देण्यात आला अतिशय सुंदर पद्धतीने इयत्ता आठवी नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळ्या सादर केल्या. कार्यक्रमासाठी पी.एस. एम एस शाळा […]
हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” , नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम”
“हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): कळमसरे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा लाडका मुलगा नितीन याचे निधन २२ जुलै १९९७ रोजी झाले. त्यावेळी तो अवघा नववीत शिकत होता—हुशार, चाणाक्ष, शांत स्वभावाचा, […]
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनप्रसंगी महाविकास […]
लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप किशोर दादाच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई असल्यामुळे आज पावसाला देखील हजेरी लावावी लागली- सचिन पाटील
लोकशाहीच्या तीन स्तंभांना वळन देण्याचे काम पत्रकार करतो-अमित सानप किशोर दादाच्या कार्यामध्ये प्रामाणिकता व सच्चाई असल्यामुळे आज पावसाला देखील हजेरी लावावी लागली- सचिन पाटील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप व मोफत आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न! ठाणे:भिवंडी ( मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने […]
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आहे, आणि याच भावनेतून अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिंदी भूषण व हिंदी विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या […]
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे. तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत […]
कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
🌼 कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼 अमळनेर प्रतिनिधी: श्रीक्षेत्र कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २३ जुलै २०२५, बुधवार रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी सोहळ्याने होणार […]