सानेगुरुजी विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल खा. उन्मेश पाटील यांचेकडून पत्राद्वारे कौतुक
सानेगुरुजी विद्यालयाचे उपक्रमशिल शिक्षक डी. ए. धनगर सर यांचे उल्लेखनीय कार्याबद्दल खा. उन्मेश पाटील यांचेकडून पत्राद्वारे कौतुक अमळनेर- विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया गतिमान करण्यासाठी वर्ग ग्रंथालय योजना सुरु करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे जतन-संवर्धन करीत शैक्षणिक व सांस्कृतिक कला, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांचे जळगावचे खासदार […]
बेवारस फिरणाऱ्या वृध्देला क्रांती चौक पोलिस व माणुसकी समूहाने दिला मायेचा आधार
बेवारस फिरणाऱ्या वृध्देला क्रांती चौक पोलिस व माणुसकी समूहाने दिला मायेचा आधार औरंगाबाद प्रतीनिधी:निराधार अवस्थेत फिरणाऱ्या जयश्री प्रकाश शहा वय ५० वर्ष गेल्या ७ वर्षापासून क्रांती चौक पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस अवस्थेत फिरत होत्या , एवढ्या कडक उन्हात त्या फिरत असल्याने मळालेले कपडे, हातात एक पिशवी, पायात चप्पल देखील नाही.पोटात अन्नाचा कण नाही त्यांच्याकडे पाहूनसावित्रीबाई […]
साहित्य क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप नाही !-शिक्षण मंत्री दीपक केसरकर
साहित्य क्षेत्रात सरकारचा हस्तक्षेप नाही ! शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर आज अचानक मंत्रालयातील पत्रकार कक्षात आले. सहजच पत्रकारांना भेटायला आलो आहे. राजकीय व्यक्ती व त्यामध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते आले म्हटल्यावर अनौपचारिक गोष्टी बरोबर राजकीय चर्चा व पत्रकार परीषद झाली. चर्चेचा विषय साहित्य क्षैत्रातील पुरस्कार रद्द करण्याचा. […]
जुनी पेन्शन योजना व १०,२०,३० अश्वाशीत प्रगती योजने साठी भाजपा शिक्षक आघाडी आग्रही ..!
विकास पाटील प्रदेश सहसंयोजक भाजपा शिक्षक आघाडी
जूनी पेन्शन योजना व १०,२०,३० अश्वाशीत प्रगती योजने साठी भाजपा शिक्षक आघाडी आग्रही ..!विकास पाटील प्रदेश सहसंयोजक भाजपा शिक्षक आघाडी ठाणे,कल्याण(मनिलाल शिंपी)::भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तरांच्या दिर्घकाळ प्रलंबित मागण्यासंदर्भात मा.शालेय शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर यांचेशी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रतिनीधी यांनी रामटेक बंगला,मलबार हिल,मुंबई येथे भेट घेतली. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण […]
कु.दिव्यांका प्रशांत सोनवणे हिचा 4 था वाढदिवस निमित्त दिव्यांग मुलांना अल्पोहार..
आज.दिनांक 14/12/2022 रोजी कु.दिव्यांका प्रशांत सोनवणे हिचा 4 था वाढदिवस निमित्त श्री.प्रशात सोनवणे (फर्म – अनुराधा अगरबत्ती, रा.विद्या विहार कॉलनी अमळनेर) व सोनवणे परिवाराच्या वतीने चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे, अल्पोपहार वाटप करण्यात आला. तसेच, निवासी विद्यार्थ्यांना अन्नदानासाठी 5000/- रुपये (अक्षरी-पाच हजार रुपये) […]
ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरूडझेप पुरस्कारासाठी आवाहन
💥 ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील गरूडझेप पुरस्कारासाठी आवाहन 💥 ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोंदणीकृत ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.यामध्ये आदर्श माता,आदर्श पिता,आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय ,प्रशासकीय, उद्योग,युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना […]
मराठी पाऊल पडते पुढे!
मराठी पाऊल पडते पुढे! भाषा ही मानवाला दिलेली देणगी आहे. भाषेद्वारा मनुष्य अभिव्यक्त होत असतो. माणसाच्या अभिव्यक्तीचा विकास शालेय वयातच विकसित होत असतो. विद्यार्थ्यांच्या या अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील निवासी शाळेत भाषा अभिव्यक्तिसाठी विविध स्पर्धांचे आयोजन इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती दिपिका जैन मँडमनी केले होते. या स्पर्धेचा एक भाग म्हणून […]
शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा”
“शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा” आपणास निवेदन देण्यात येते की शासनाने कधीही कुठेही शालार्थ आयडी बाबतीत मुळनस्ती मागणी बाबतीत निर्णय घेतलेला दिसुन येत नाही.परंतू आपल्याच शिक्षण विभागांचे अधिकारी म्हणून सर्व प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरिल अधिकारी हे प्रस्ताव छानणी करून मगच मान्यता आदेश देतात हे सर्व ज्ञात आहेच.मग आपल्या कार्यालयात यापूर्वी अनेक […]
एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब अमळनेर व आधार संस्था यांच्याकडून सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न
एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब अमळनेर व आधार संस्था यांच्याकडून सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसोबत सुरू असलेला सकस आहार व प्रोटीन किट वाटप कार्यक्रम रोटरी हॉल येथेसंपन्न झाला या महिन्यातील सकस आहारासाठी ची मदत एडवोकेट राहील रियाज काझी यांनी आपले वडील अमळनेर येथील प्रसिद्ध कायदे तज्ञ […]
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम
अमळनेर दि.१३जळगांव येथे दि.१३डिसेंबर ला आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी मुकेश पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम आली.नंदिनी मुकेश पाटील ही लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी आहे. तिला क्रीडाशिक्षक मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नासिक येथे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये नंदिनी ही जळगांव […]