संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात”
“संत प्रेरणा आणि राष्ट्रनायकांची आठवण — पिंपळीत वकृत्व व चित्रकला स्पर्धा रंगात” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पिंपळी ता, अमळनेर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने.. स्वर्गीय आप्पासो रघुनाथ गेंदा महाजन सार्वजनिक वाचनालय पिंपळी तर्फे वकृत्व आणि चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष आणि पिंपळी […]
म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
*म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी* भुसावळ – भुसावळ नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या सेवा जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे ह्या होत्या. प्रसंगी शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी,विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरला सावकारे यांच्या […]
जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न*
*जवाहर नवोदय विद्यालय, येथे विभागीय खो खो क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न* भुसावळ पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय भुसावळ येथे तीन दिवसीय विभागीय खो- खो स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डी आर एम इती पांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला . प्रसंगी शाळेचे प्राचार्य आर आर खंडारे, आर जी झांबरे माध्यमिक विद्यालयाचे संचालक प्रमोद शुक्ला, […]
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना
अमळनेरातील वाढीव मालमत्तांची फेर मोजणी करून नागरिकांचे पूर्ण समाधान करा 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार-आढावा बैठकीत आ.अनिल पाटील यांच्या पालिकेला सूचना अमळनेर-शहरातील वाढीव मालमत्तां धारकांना दिलेल्या बिलाच्या नोटिसा नागरिकांना अवाजवी वाटत असल्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून त्या सर्व मालमत्तांची फेरमोजणी करा व त्यांचे पुर्णपणे समाधान होत नाही तोपर्यंत कोणतीही वसुली अथवा अन्य निर्णय घेऊ […]
युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!”
“युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (वाघोदे, ता. अमळनेर) यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिपक पाटील […]
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.*
*परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.* परिवर्धा: शहादा( प्रतिनिधी) परिवर्धा येथील गुरुवर्य जी . एस.पाटील विद्यालयात चि.आरव व चि.गौरव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गणवेश वाटप* दि.23 जुलै वार बुधवार रोजी गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे इ.पाचवीच्या 75 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक […]
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — आषाढ महिन्यात ज्या प्रमाणे वारकरींना माऊलीची ओढ असते त्याचं प्रमाणे पाऊले चालती पी. आर. हायस्कूलची वाट!! शतकोत्तरी ज्ञान गंगा पी. आर. हायस्कूलच्या इ. 10 वीच्या 1997 च्या बॅचने मागील दोन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी […]
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले अमळनेर | प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमळनेर शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर शासकीय विभागातील अधिकारीवर्ग सकाळी अंबर्षी टेकडीवर एकत्र जमले. त्यांनी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत निसर्गाशी संवाद साधला, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड केली. ही वृक्षलागवड अंबर्षी […]
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे विद्यार्थ्यांसाठी स्व-संरक्षण, सायबर क्राईम व वाहतुकीचे नियम याविषयी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मारवड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री जिभाऊ तुकाराम पाटील व पी.एस.आय. श्री विनोद पवार […]